This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*देणार मोफत जलतरण प्रशिक्षण*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देणार मोफत जलतरण प्रशिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे त्यामुळे आता सर्वच जण ही सुट्टी घालविण्याकरिता अनेक वेगवेगळे क्लासे स प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या मुलांना घालत आहेत मात्र जर तुमच्या पाल्याची इच्छा ही पोहण्याची असेल तर आता त्यांना मोफत जलतरण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मोफत प्रशिक्षण देणारे एक व्यक्तिमत्व सध्या बेळगाव मध्ये आहे जलतरण प्रशिक्षक संजय विष्णू पाटील राहणार महाद्वार रोड हे मुलांना मोफत पोहण्यास शिकवितात.

सध्या त्यांनी हे मुलांकरिता प्रशिक्षण शिबिर सुरू केले असून निशुल्क जलतरण शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी ही संधी प्राप्त करून दिली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यातच मुलांना उन्हाळी सुट्टी पडली आहे त्या काळात पालक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिबिराला पैसे देऊन जाण्यास भाग पाडतात मात्र संजय विष्णू पाटील यांनी सर्व मुलांना मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दहा वर्षापासून ते पोहणे शिकविणारे इच्छा असणाऱ्या मुलांना कपिलेश्वर जुन्या तलाव येथे मोफत होण्यास अशी कविता. वर्षभर दर रविवारी आणि उन्हाळी सकाळच्या सुट्टीत म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये दररोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ते मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देतात.

ज्या मुलांना पोहण्याची इच्छा आहे अशा पालकांनी आपल्या मुलांना कपिलेश्वर तलाव येथे सकाळी हजर राहून आपल्याला भेटावे असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे. संपर्क क्रमांक 9880494657 असा आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now