This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*हॉकी बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ः हॉकी बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर दि. 10 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ( लेले ग्राउंड ) येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी दिली.

प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंत मुले-मुली सहभाग घेऊ शकतात. प्रशिक्षण उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षक देणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी गौरव जाधव 7829222691, चेतन दोडमणी 8867213306, वैदुर्या नाईक 7026719824, प्राजक्ता निलजकर 7022506074 यांचेशी संपर्क साधावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now