आज सुदैवाने मोठा अनर्थ घडता घडता टळला आहे येथील शहरातील कोल्हापूर सर्कल जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर अचानक कारने पेट त्याची घटना दुपारी घडली आहे गाडीत डिझेल घालण्यासाठी पेट्रोल पंपावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आली असता गाडीच्या बोनेटमध्ये आगीने पेट घेतला.
आवडी चालक गाडीमध्ये नव्हता मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने कारला लागलेली आग लागलीच विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही चा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला यावेळी कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सहासाचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी शिताफीने आग विझवली नसती तर आज मोठा अनर्थ घडला असता