This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राजधानीत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली 25: माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24