This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले उद्या बेळगावात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले उद्या बेळगावात

छत्रपती संभाजीराजे भोसले हे उद्या बेळगावला येणार आहेत. ते बेळगावला आल्यानंतर एका गावाला भेट देणार आहेत.

 

होनगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून या मूर्तीच्या अनावरणाप्रसंगी छत्रपती संभाजी राजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या हस्ते मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे.त्यानंतर गावामध्ये विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now