This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*अपटेक बेळगाव शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी उड्डाण प्रशिक्षण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aptech बेळगाव शाखेने विद्यार्थ्यांसाठी एक इनफ्लाईट प्रशिक्षण आयोजित केले आहे .स्टार एअरचे गोवा ते शिमोगा हे उद्घाटन उड्डाण सुरू होत आहे.त्यामुळे विद्यार्थाना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे.

एव्हिएटर्ससाठी हे एक प्रशिक्षण आहे जे विमानचालन उद्योगात करिअर करत आहेत.हा विद्यार्थ्यांना चॅम्पियन बनवण्याचा आणि विमान वाहतूक उद्योगात चमकण्याचा एकमेव हेतु आहे.

यावेळी स्टार एअरच्या उद्घाटनाच्या समयी अँपटेक ने विद्यार्थ्यांना दाखवले की सुरक्षा तपासणी कशी होते बोर्डिंग कसे केले जाते कसे फ्रिस्किंग केले जाते विमान कंपनी विमानचालन मानकांनुसार कशी चालते हे केबिन क्रू प्रवाशांची काळजी कशी घेते आणि द्वारे केलेल्या घोषणा वैमानिकांनी कसे समजते हे सांगितले .

हा सर्व विद्यार्थ्यांचा पहिला उड्डाणाचा अनुभव आणि शिकण्याचा आत्मविश्वास मनी बाळगण्याचा हेतु होता .चांगल्या पाठिंब्याबद्दल आणि आमंत्रणासाठी व्यवस्थापन स्टार एअरचे सर्व विध्यार्थानी आभार मानले तसेच शिमोगा विमानतळावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि अपटेक अकादमी निवडल्याबद्दल श्री किरण (स्टार एअर मॅनेजर ऑपरेशन्स) यांचेही आभार मानण्यात आले .

यावेळी सर्व विद्यार्थी विनोद बामणे (व्यवसाय भागीदार अॅपटेक बेळगाव) , शज्योती बामणे मॅडम ( एम. डी श्री सरस्वती इन्फोटेक) आणि कर्मचारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now