This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*खबरदारी म्हणून पाच जणांना ताब्यात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माळमारुती पोलिसांकडून खबरदारी म्हणून गँगवाडी येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रंदवा दत्ता सकट (वय ५४), बाळू दत्ता सकट (वय ५०), खुदाजी दत्ता सकट (वय ५४), प्रेमा श्रीनिवास देशबाग (वय ६०), गौराबाई जयपाल लोंढे (वय ६०) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

संबंधितांवर अबकारी खात्यासह माळमारुती पोलीस स्थानकात विविध प्रकरणांतील गुन्हे नोंद आहेत. संबंधितांच्या वागणुकीमध्ये सुधारणा झाली नसल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने ताब्यात घेण्यात आले आहे.

माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची अधिक तपास करीत आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24