This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

राहुल गीते याला फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान

राहुल गीते याला फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुल गीते याला फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान

 

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कूलिशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल ऑफ इंडियाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गीते याला फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

राहुल गीते हे बेळगावचे असून त्यांनी शालेय शिक्षण सेंड फॉर हायस्कूल मध्ये पूर्ण केले. तर पुढे त्याने जैन कॉलेजमधून वाणिज्य शाखेमधून पदवी मिळवली यावेळी त्यांनी आपल्यामध्ये असलेले कला घेऊन लक्षात घेऊन त्याच्यावर भर दिला. आणि आपल्या क्षेत्रात ते पुढे आले

 

 

राहुल गीते यांनी 2010 ते 2011 पर्यंत कस्टडी डेमोंस डान्स कंपनीमध्ये परफॉर्मन्स आणि सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले त्यानंतर त्यांनी क्लब रोड येथे 2012साली गॅंग स्टा ग्रुप डान्स स्टुडिओ नावाने एक स्वतःचा डान्स स्टुडिओ सुरू केला यामध्ये त्यांनी अनेक कलाकारांना त्यांचे स्वप्न साकारण्याकरिता मदत केली.

 

 

 

त्यानंतर त्यांनी आपल्या स्टुडिओचे नाव कलाकार द आर्ट स्टुडिओ असे ठेवले. आता त्यांना दिल्ली येथे कोळीएशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल ऑफ इंडिया द्वारे आयोजित फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड मध्ये या वर्षातील सर्वोत्तम फिटनेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24