This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने प्रथमच मॅट कुस्ती स्पर्धा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दोन दिवशीय मॅट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 13 आणि 14 जानेवारी रोजी
हिंदवाडी आनंदवाडी येथील आखाड्यात पार पडणार आहे. प्रथमच गुणावर आधारित नेटवरील वगेरे कुस्ती स्पर्धा पार पडणार असून पुरुष आणि स्त्री गटात वेगवेगळ्या किलो वजनी गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे या कुस्ती आखाड्याची पाहणी करण्याकरिता आज आयोजक गेले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण कुस्ती आखाड्याची पाहणी केली आणि कुस्ती कधी होणार आणि कोणत्या वयोगटात पार पडणार याची माहिती दिली.

मुलांचे भवितव्य घडविण्याकरिता मॅटवरच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरागत मातीमध्ये कुस्ती खेळली जाते मात्र आजच्या आधुनिक युगात मॅटवरच्या कुस्तीला देखील प्राधान्य दिले पाहिजे असे मत यावेळी बोलताना जगजंबी बजाज से मलिकार्जुन जगजंपी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी महांतेश कवटगी मठ,माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळळी, मल्लिकार्जुन जगजंपी यांच्यासह आयोजक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now