This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

**आबा व हिंद क्लबच्या पहिल्या* *पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण* *स्पर्धाना प्रारंभ.* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आबा व हिंद क्लबच्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धाना सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होणार आहे यासाठी जलतरण तलाव सज्ज झाला आहे सुमारे साडेतीनशे जलतरणपटू बेळगाव सह पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली नाशिक गोवा पणजी तसेच बेंगलुरु हुबळी धारवाड मंड्या दावणगिरी इथून अनेक नामांकित तसेच राष्ट्रीय विजेते जलतरणपटू भाग घेणार आहेत.

मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता उद्घघाटन होईल असे स्पर्धा संयोजक एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार हे कळवतात. स्विमिंग पूल च्या प्रांगणात फूड स्टॉलची देखील सोय करण्यात आलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now