This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कलाश्री बंब व स्टील फर्निचरच्या चौथ्या बक्षीस योजनेची पहिली सोडत २० डिसेंबर रोजी*

*कलाश्री बंब व स्टील फर्निचरच्या चौथ्या बक्षीस योजनेची पहिली सोडत २० डिसेंबर रोजी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येथील उद्यमबागमधील कलाश्री बंब व स्टील फर्निचरच्या चौथ्या बक्षीस योजनेची पहिली सोडत २० डिसेंबर रोजी होणार आहे. पहिल्या भाग्यवान, विजेत्याला १ लाख रुपयांची ठेव पावती (एफ. डी.) मिळणार असल्याची माहिती कलाश्री उद्योग समुहाने दिली.

प्रति महिना ५०० रु. व प्रवेश फी १०० रु. भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत हजारो ग्राहक या योजनेचे सभासद झाले आहेत. पहिल्या भाग्यवान विजेत्याला एक लाख रुपयांच्या एफडी पावतीव्यतिरिक्त चार गिफ्ट ड्रॉमधून चार पैठणी चार भाग्यवान विजेत्यांनामिळणार आहेत.

यापूर्वीही कलाश्री समुहाच्या तीन बक्षीस योजना यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. ग्राहकांची विश्वासार्हता मिळालेल्या या चौथ्या योजनेत सहभागी होण्यासाठी बेळगाव परिसरासह असोगा, खानापूर भागातूनही योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे कलाश्रीचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी सांगितले.

अजूनही या योजनेचे सभासद होण्यासाठी ग्राहकांनी कार्यालयात किंवा जवळच्या डिलरशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कलाश्री उद्योग समुहाने केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24