This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनी ला आर्थिक मदत*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनी ला आर्थिक मदत

 

एका रिक्षाचालकाच्या मुलीची फी भरून एंजल फाउंडेशन ने मदतीचा हात दिला आहे. कोनवाळ गल्ली येथील एका रिक्षा चालकाच्या नवीन शिकणाऱ्या मुलीला मीनाताई बेनके यांनी फाउंडेशनच्या सहकार्याने मदत केली आहे.

मुलांना शिक्षण घेता यावे शिक्षण घेताना कोणालाही समस्या उद्भवू नये या हेतूने त्यांनी इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीची पाच हजार रुपये फी भरून तिला मदत केली आहे.

एंजल फाउंडेशन ने दिलेल्या मदतीमुळे विद्यार्थिनीचे कुटुंबीय आणि शिक्षकांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत. सामाजिक कार्यकर्ता करता शैक्षणिक मदत त्यांनी केली असल्याने त्यांचे कौतुक होत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now