This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महिला हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता एंजल फाउंडेशन कडून आर्थिक मदत*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिला हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता एंजल फाउंडेशन कडून आर्थिक मदत

एंजल फाऊंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी आज 10000/- रुपये महिला संघ हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी दिले आहे .

यावेळी महिला हॉकीपट्टुना मीना बेनके यांची मुलगी एंजल बेनके या चिमुकलीच्या हस्ते सदर रक्कम सुधर चाळके यांना देण्यात आली .

यावेळी बोलताना मीना बेनके यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यासाचे महत्त्व सांगितले. कोणत्याही मदतीची गरज भासल्यास एंजल फाऊंडेशन एका कॉलवर मदत करण्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचेही तिने सांगितले.

त्यानंतर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांनी मदत व मार्गदर्शनासाठी मीनाताई बेनके यांचे आभार मानले. याप्रसंगी बेळगाव हॉकीचे प्रशिक्षक तसेच खेळाडू उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now