This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*एअरलाइन्स मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार*

*एअरलाइन्स मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एअरलाइन्स मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

अपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटलिटी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. अपटेकच्या जवळपास 50 विद्यार्थ्यांची विविध एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये निवड झाली असल्याने अपटेकने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता..

अपटेकचा विद्यार्थी तंगराज नायडू याला गोवा विमानतळासाठी एयर एशिया इंडिया साठी नियुक्त करण्यात आली आहे.तर प्रद्युम्न पाटील याचे दिल्ली विमानतळासाठी एन्कलाबसाठी निवड झाली आहे तर समीर शिदनाळ यांची हैदराबाद विमानतळासाठी इन्कलाब क्लाऊससाठी निवड झाली असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बेंगलोर विमानतळासाठी गो एअर साठी सुमित काकतकर सेजल मगदूम फातिमा अंदगी यांची निवड झाली असल्याने त्यांच्यावरही अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.

 

यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम चे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी आणि प्रसिद्ध बॉडी बिल्डर ऍथलीक प्रीतम चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बिजनेस पार्टनर अपटेकचे विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे शाखा व्यवस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24