*बायपास रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या वीरराणी कित्तूर चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन*
शेतकऱ्यांचा तसेच मा.उच्च न्यायालय आदेश मातीत गुंडाळून येथील प्रशासन पीकाऊ जमीनीत बेकायदेशीर तसेच बळजबरीने हालगा-मच्छे बायपासचे काम करत आहे. ते तात्काळ थांबवावे व तो रद्द करावा यासाठी शेतकरी वीर राणी कित्तूर चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण घालून जात निवेदन देण्यात येणार आहे.तेंव्हा बायपास तसेच परिसरातील सर्व शेतकरी बंधू,हितचिंतक, सामाजिक संस्था,शेतकरी संघटना,रयत संघटनांनी या आंदोलनात भाग घेऊन आंम्हाला न्याय मीळवून देण्यासाठी मोठ्या संखेने हजर रहावे.अशी बायपासमधील शेतकरी बंधूतर्फे कळकळीची विनंती.
*स्थळ*:- विर राणी कित्तूर चन्नमा चौक,बेळगाव.
*वेळ*- शनिवार दिं.23/3/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता.