This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतात काम करत असताना ट्रॅक्टर उलटून निवृत्त शिक्षक ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील तिवोली येथे दुपारी घडली.

ट्रॅक्टर उलटून ठार झालेल्या व्यक्तीचे नाव पांडुरंग लडगावकर (६१) आहे.ते निवृत्त शिक्षक होते.निवृत्ती नंतर त्यांनी शेती कामात लक्ष घातले होते.सध्या पाऊस सुरू असल्याने शेतात ट्रॅक्टर घेऊन ते चिखल करण्यास गेले होते.शेतात ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टर चे एक चाक चिखलात रुतून ट्रॅक्टर पलटी झाला.यावेळी पांडुरंग हे ट्रॅक्टर खाली सापडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now