मतदान ही लोकशाहीची संधी आहे त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये येणाऱ्या साथमे रोजी सर्वांनी मतदान करावे आणि आपला हक्क बजवावा याकरिता आज शहरांमध्ये जनजागृती तथ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगाव शहरातील बीम्स हॉस्पिटल आणि बीम्स संस्थेतर्फे शहरात मतदान जनजागृती पार पडली.
यावेळी या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला चालना देण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांना मतदान किती महत्त्वाचे आहे याबद्दल सांगितले मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहू नये असे मार्गदर्शन केले.
.
यावेळी या कार्यक्रमाला बीम्स संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी बीम्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक इराण्णा पल्ले यांच्यासह बीन्स कर्मचारी नर्सिंग चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.