This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री. रेणुका देवी महिला मंडळाची स्थापना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री. रेणुका देवी महिला मंडळाची स्थापना

 

समर्थ समय नगर उरा क्रॉस इथे मंगळवार दि. 28/3/2023 रोजी श्री. रेणुका देवी महिला मंडळाचे उद्घाटन सोहळा, हळदी- कुंकू व महिला दिन अति उत्साहाने साजरा करण्यात आला .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एजल फाऊंडेशनच्या संचालिका सौ. मिना बेनके नगर सेविका नेत्रावती व्ही. भागवत माजी नगरसेविका वैशाली हुलजी मिलन पवार या उपस्थित होत्या.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा कमल कोळंबसकर व उपाध्यक्षा निता यादव यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन दिपा लोहार यांनी केले .

यावेळी मंडळाचे इतर सदस्य सौ. आदिती ए आर निर्मला गौडा, ज्योती बि.के, संध्या एसके, कविता के एस, पुष्पा , गौरी काशिद, भावना के यानी अति उत्साहाने भाग घेतला, कार्यक्रमामध्ये 80 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या .मंडळातर्फे सर्वाचे आभार माणण्यात आले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24