This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्याची निवड संपन्न*

*श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्याची निवड संपन्न*

श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्याची निवड संपन्न

मंगळवार दि 4/4/2023 रोजी श्री नामदेव दैवकी संस्था,खडे बाजार बेळगांवच्या संचालक मंडळाची
विद्यमान अध्यक्ष श्री नारायणराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली
पदाधिकारी निवडीची मिटिंग पार पडली.

श्रीयुत नारायणराव काकडे
यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत त्यांची
गौरवाध्यक्ष म्हणुन
निवड करण्यात आली.
समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, बहुगुणी नेतृत्व,सामाजिक कार्यकर्ते
श्री अजित दत्तात्रय कोकणे यांची अध्यक्ष पदी
निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष : श्री अशोकराव रेळेकर ,
सेक्रेटरी : श्री शशिकांत हावळ ,
उप सेक्रेटरी : श्री हेमंत हावळ,
खजिनदार : श्री रोहण उरणकर,
संचालक श्री दिपक खटावकर,
श्री विलास खटावकर,श्री भाऊ मुसळे,श्री सुरेश पिसे ,श्री सुनिल कोरडे,श्री निरंजन बोंगाळे आणि महिला संचालक श्रीमती लीलावती रेळेकर
अशी सर्व पदाधिकाऱ्याची आणि संचालक मंडळांची पंचवार्षिक निवड करण्यात आली.
या सर्व पदाधिकाऱ्याना समाजातील समाज बांधवांच्या वतिने शुभेच्छा देऊन सत्कार करून देंण्यात आल्या.
यावेळी श्री अमर कोपार्डे, यशवंत परदेशी, प्रवीण कणेरी, देवेंद्र हावळ,रवि पिसे,अजित कोळेकर, महेश खटावकर ,सुहास खटावकर, उमेश पिसे, संतोष राजगोळकर, आणि समाज बांधव उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply