This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सेवा दलाच्या सचिव पदी आनंद मुकुंद वैद्य यांची निवड

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सेवा दलाच्या सचिव पदी आनंद मुकुंद वैद्य यांची निवड

 

बेळगाव:अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलच्या कर्नाटक प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या सचिव पदी आनंद मुकुंद वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

याबाबतचे पत्र त्यांना आज के पी सी सी चे अध्यक्ष डीके शिवकुमार , बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नवलगट्टी आणि कर्नाटक सेवा दल राज्याध्यक्ष रामचंद्र यांनी देऊ केले आहे.

 

 

काँग्रेस सेवादल संघटनेला बळकट करण्याकरिता त्यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24