This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू

विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू

 

विषारी गवत खाल्ल्याने खानापूर तालुक्यातील तोलगी गावात आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून चाळीसहून अधिक शेळ्यावर उपचार सुरू आहेत.चरायला सोडलेल्या शेळ्यानी विषारी गवत खाल्ल्याने शेळ्या मृत्युमुखी पडल्या.पशू वैद्यकीय खात्यातर्फे विषारी गवत खाल्लेल्या शेळ्या वर उपचार करण्यात येत आहेत.

तोलगी गावातील बारमवा जुंजण्णवर यांच्या चार आणि रुद्रप्पा रंगण्णवर यांच्या चार अशा आठ शेळ्यांचा मृत्यू विषारी गवत खाल्ल्यामुळे झाला आहे.रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अस्वस्थ असलेल्या शेळ्यावर योग्य उपचार करण्याची मागणी केली.मृत शेळ्यांच्या मालकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24