This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शिक्षण संघटनेचे 12/12/2023  रोजी सुवर्ण गार्डन येथे आंदोलन*

*शिक्षण संघटनेचे 12/12/2023  रोजी सुवर्ण गार्डन येथे आंदोलन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव येथील सुवर्ण विधानसभेचे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तरी 1995 नंतर सुरू झालेल्या शाळा कॉलेजसना अनुदान मिळालेले नाही. व अनुदानित शिक्षण संस्थेमधील 2005 नंतर खाली झालेली जागा लवकरात लवकर भरून घ्याव. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी गेली 28 वर्ष आपण सरकारशी लढा देत आहे. पण यामध्ये आपल्याला अद्याप यश मिळालेले नाही. वारंवार लढा देऊनही कोणतीही सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. उलट पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून जात आहे. या ठिकाणी सेवा बजावणारे शिक्षक उपाशी व वनवासी अशी अवस्था झाली आहे.

प्रत्येक वर्षी आंदोलन करून सरकारला जाणीव करून देत आहेत. तरी सध्या सुरू असलेल्या या अधिवेशनात आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी शाळा कॉलेजेस बंद करून मंगळवार दिनांक 12/ 12/2023 रोजी सकाळी 10 वाजता हलगा येथील सुवर्ण गार्डन येथील मंडप 1(A ) या ठिकाणी या आंदोलन होणार आहे.तरी सर्व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे उपस्थित रहावे ही विनंती. या आंदोलनास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे सर्व व इतर शिक्षण संघटनेचे पदाधिकारी श्री एस एस मठ्ठद, श्री रामु गुगवाड ,श्री पीपी बेळगाव ,श्री सलीम कित्तूर,श्री एम ए कोरीशेट्टी ,श्री मारुती अजानी, श्री सुरेश कांबळे यांनी आव्हान केले आहे.

अधिक माहिती संपर्क :मारूती अजनी
+91 6360 175 761


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24