This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे नाला सफाईस प्रारंभ*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे नाला सफाईस प्रारंभ

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील तुंबलेल्या नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेला काही महिन्यांपासून स्वच्छते अभावी तुंबला होता. तुंबलेल्या या नाल्यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी नाला स्वच्छतेसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. अलीकडेच त्यांनी त्या संदर्भात निवेदन देखील सादर केले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या मागणीची दखल घेत महापालिकेकडून आज सकाळी 8 वाजता सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याच्या सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून ते प्रसाद चौगुले यांना धन्यवाद देत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24