This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

लॉरी अपघातात चालकाचा मृत्यू

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लॉरी अपघातात चालकाचा मृत्यू

 

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील कारजोळ क्रॉस जवळ लॉरी चा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एकाच चालकाचा मृत्यू झाला आहे.

 

 

प्रभूलाल गुज्जल राहणार राजस्थान याचा मृत्यू झाला आहे तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विजापूर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

 

चालत्या लॉरीचा टायर फुटल्याने दोन लॉरीनची धडक होऊन हा अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचे नोंद बबलेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24