This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

भीषण अपघातात चालकाचा मृत्यू -राकसकोप सोनोली मधील घटना

भीषण अपघातात चालकाचा मृत्यू -राकसकोप सोनोली मधील घटना
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मालवाहू चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विघ्नेश झंगरूचे असे मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे सदर घटना बेळगाव तालुक्यातील राकसकोप सोनोली गावाजवळ आज सकाळी घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की लाकडाचा भुसा वाहतूक करणारा मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली .आणि या अपघातात ट्रॅक आणि ट्रॅक्टर पुला खाली कोसळले .
यावेळी ट्रॅक्टर चालकाचा ढिगाराखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणी करिता जिल्हा रुग्णालयात पाठविला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24