This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संत मीरा शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.*

*संत मीरा शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संत मीरा शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

 

बेळगांव ता 14.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन सबनीस संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका, ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते डॉ, बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी पाहुण्यांचा परिचय सविता पाटणकर तर पुष्पगुच्छ देऊन स्वागत दृष्टी धन्ना हिने केला.

शालेय विद्यार्थिनी समृद्धी जोशी हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली व त्यांनी समाजाला दिलेल्या अनेक उपदेशाबद्दल सांगितले.

अक्षय सबनीस व परमेश्वर हेगडे यांनीही डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला याप्रसंगी विणाश्री तूक्कार, सुजाता पाटील, गीता वरपे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील ,चंद्रकांत तुर्कीवाडी बसवंत पाटील,सहशालेय शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी कोरती तर दृष्टी धन्ना हिने आभार मानले. शांतीमंत्र्यांनी कार्यक्रमांची सांगत झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24