This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल च्या वतीने पाणी फिल्टर वाटप*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल च्या वतीने पाणी फिल्टर वाटप

ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून रोटरी च्या वतीने शुद्ध पाणी मिळावे याकरता आजूबाजूच्या खेड्या गावातील विद्यार्थ्यांकरता शाळेमध्ये शुद्ध पाणी फिल्टर वाटप करण्यात आले यामध्ये हंगिरगाव , माचे, व आजूबाजूच्या खेड्यातील शाळेचा सहभाग होता.

त्यावेळी रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रलचे अध्यक्ष रोटेरियन रवी हत्तरगी सचिव अमित पाटील, माधवानंद कारेकर ,मंजुनाथ आळवणी, अभय जोशी ,किरण इनामदार व दामोदर लोहार व क्लब मेंबर उपस्थित होते यावेळी शिक्षक वर्ग व पालक वर्ग सुद्धा उपस्थित होते रोटरीचा हा उद्देश की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी व निरोगीआरोग्य मिळो


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24