This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार वितरण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभा यांच्या वतीने बागलकोट येथे आयोजित जिल्हा वाल्मिकी जनजागृती समावेश व वाल्मिकी समाज्याचे मंत्री व आमदार सतीश जारकीहोळी यांचा सत्कार कार्यक्रम व विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाल्मिकी गुरुपिठाचे श्री प्रसन्नानंद पुरी श्रीगलाचे महास्वामीजी व मंत्री सतीश यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जार जारकीहोळी यांचा स्वामीजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार ही वितरण करण्यात आला.

याप्रसंगी बागलकोट जिल्ह्याचे पालकमंत्री आर बी थिम्मापुर,आ श्री जे.टी.पाटील श्री.एच.व्वा तसेच वाल्मिकी समाजाचे नेते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now