प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले.
1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारण्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.त्यामुळे याची आठवण सर्वांना राहावी तसेच विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशाचा इतिहास समजावा याकरिता एंजल फाउंडेशनने शहरातील सर्व शाळांना मिठाईचे वाटप केले.
चव्हाट गल्ली येथील सरकारी शाळा,केळकरबाग येथील सरकारी शाळा, फुलबाग गल्लीयेथील सरकारी शाळा विद्यार्थीना तसेच नंदनवन मक्कलधाम, वृद्धाश्रम ,अनाथ आश्रममध्ये मिठाईचे वाटप एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी मिठाईचे वाटप केले.