This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने 100 किलो तांदुळचे वाटप*

*यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने 100 किलो तांदुळचे वाटप*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली, जय भारत माता नगर ग्रामीण भाग आणि महानगर पालिकेच्या निराश्रित आश्रय केंद्रला 100 किलो तांदळ वाटप करण्यात आले आहे.

गोर गरिबांची मदत आणि सेवा करणे हे यंग फॉउंडेशन चे कार्य असून या कामी अद्वैत चव्हाण पाटील, संदीप सोमनत्ती, आदित्य गावडे, लकी सोलंकी, जय श्रेकर, नितीन कोटारी सहकार्य लाभले आहे .फॉउंडेशन ने मदत दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24