This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*आमदार अभय पाटील यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार अभय पाटील यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार

 

दक्षिण मतदार संघातून आमदार अभय पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी करिता जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे दक्षिण मतदार संघात वेगवेगळ्या भागात ते कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचार करत आहेत.

येथील दोन्ही समाजाचे आमदार अभय पाटील यांना पुन्हा दक्षिणचे आमदार या नात्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दक्षिण मतदार क्षेत्रातील टिळकवाडी येथील गवळी गल्लीतील गवळी समाजाने आपला पाठिंबा आमदार अभय पाटील यांना दर्शविला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24