This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त*

*निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आईच्या निवडणुकीच्या विजयानंतर आता पुत्रा ने देखील आपण देखील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्री हेबाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढविण्याची इच्छा प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली.

मागील लोकसभा निवडणुकीत बेळगाव मधून सतीशारके हुई यांचा फक्त दोन हजार मतांनी पराभव झाला होता बेळगाव काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे त्याकरिता पक्षाने मला तिकीट दिल्यास मी त्याचे स्वागत करेल असे मृणाल यांनी सांगितलय.

याबाबत हाय कमांड आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी निर्णय घेतील काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते.ग्रामीण मतदार संघातून प्रचंड बहुमत मिळविल्याचे आमचे ध्येय आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी तयारी देखील करत आहोत मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ असा विश्वास यावेळी मृणाल हेबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

जर पक्षाने मला उमेदवार म्हणून संधी दिल्यास मी आनंदाने निवडणूक लढले आणि निवडून येईल असा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी प्रसार माध्यमासमोर व्यक्त केली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24