This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*उपमुख्यमंत्री डॉ केशव प्रसाद मौर्य व अभय पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून  केले अभिवादन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

उपमुख्यमंत्री डॉ केशव प्रसाद मौर्य व अभय पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून  केले अभिवादन

दक्षिण मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार अभय पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत शहरातील राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी त्यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संगोळी रायण्णा , त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, तसेच जगत ज्योती बसवेश्वर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर त्यांनी आजच्या दुपारच्या प्रचाराची सांगता केले यावेळी आमदार अभय पाटील यांनी उपमुख्यमंत्री डॉ मौर्य यांना बेळगाव शहराची माहिती दिली आणि शहराचा आढावा दिला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24