This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

यांनी केली जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यांनी केली जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

 

2006 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मागणी देण्याकरिता आलेल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिले.

 

 

 

आज बेळगाव जिल्हा एम पी एस कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदारांना दिले त्यानंतर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सर्व कर्मचाऱ्यांना वरील आश्वासन दिले.

 

 

 

आज जिल्हा एनपीएस युनिट कर्मचाऱ्यांनी ओबीसी पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने आमदार अनिल बेनके यांची भेट घेतली. तसेच आपली मागणी त्यांच्यासमोर सादर केली.

 

 

 

यावेळी एनपीएस बेळगावचे जिल्हाध्यक्ष एन टी लोकेश कुमार यांनी आपली समस्या सोडविण्याची विनंती आमदारांना केली. यावेळी एनपीएस कर्मचारी मोठ्या संख्येने आमदार आणि बेनके यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now