This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*माणिक(बाळू )गोपाळ बिर्जे यांचे निधन*


माणिक(बाळू )गोपाळ बिर्जे यांचे निधन

बेळगाव:खडक गल्ली येथील रहिवासी माणिक गोपाळ बिर्जे (वय 65)यांचे सोमवार दि.05 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी सून व नातवंडे एक भाऊ दोन बहिणी असा परीवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवारी दि.8 रोजी सकाळी 8 वाजता सदाशिव नगर स्मशान भुमी येथे होणार आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply