This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डाक जनसंपर्क अभियान या उपक्रमाला सुरुवात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्य पोस्ट ऑफिस, बेळगाव डाक समुदाय विकास यांच्या वतीने येथील पोस्ट ऑफिस मध्ये कार्यक्रम पार पडला .यावेळी डाक जनसंपर्क अभियान या उपक्रमाला सुरु करण्यात आली .

यावेळी पोस्टल लोक संपर्क मोहीम प्रधान पोस्ट बेळगाव येथे आज शनिवार १६.०९.२०२३ वेळ: सकाळी १० वाजता प्रमुख पाहुणे श्रीमती मंगला अंगडी यांच्या उपस्थित पार पडला .यावेळी दीपप्रज्वन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली

यावेळी बोलताना पोस्ट अधिक्षक यांनी पोस्ट कार्यालयाची माहिती दिली.तसेच पोस्टामार्फत कोणत्या सुविधा पुरविल्या जातात याची माहिती दिली .त्यानंतर खा.मंगला अंगडी यांनी पोस्ट कार्यल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पाहुुणे म्हणून चन्नाबसप्पा होंडाकटा अध्यक्ष, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स बेळगाव ,विजय वडोनी पोस्ट अधीक्षक, व्यवस्थापन जफर एचएम सहायक अधीक्षक पोस्ट, आणि बेळगाव उत्तर पोस्टल विभाग उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now