This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डी मीडिया न्यूज पोर्टलने आपल्या सर्वांच्या प्रेमाने 4 वर्षे पूर्ण*

*डी मीडिया न्यूज पोर्टलने आपल्या सर्वांच्या प्रेमाने 4 वर्षे पूर्ण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डी मीडिया न्यूज पोर्टलने आपल्या सर्वांच्या प्रेमाने चार वर्षे पूर्ण केली आहेत. कोरोना काळात सुरू झालेल्या डी मीडिया पोर्टलला बेळगावच्या नागरिकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला त्यामुळे आता डी मीडिया एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे ते आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने.

बेळगावसह आजूबाजूच्या परिसरातील घडामोडी लागलीच बातम्या डी मीडिया फेसबुक युट्युब instagram telegram आणि वेबसाईटवर येतात तसेच या कामे अनेक नागरिकांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणांच्या माहिती आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याकरिता मदत देखील केले आहे त्यामुळेच आम्ही आज यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण केली आहेत.

या चार वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या स्टोरी ब्रेकिंग बातम्या निवडणुकीचा निकाल प्रचार अपघात आत्महत्या जनजागृती सांस्कृतिक शैक्षणिक मनोरंजन नागरिक समस्या यासह अनेक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचविल्या.

तसेच अनेक नागरिकांच्या समस्या प्रशासना पुढे डी मीडिया माध्यमातून मांडल्या. अनेकांना न्याय देखील मिळाला आहे. त्यामुळे खूप सारे नागरिक डी मीडियाचे आभार देखील मानत आहेत. तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही ही चार वर्षे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात देखील आपला भरघोस पाठिंबा आणि प्रेम असेच राहू द्यावेही विनंती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24