सिलेंडर ब्लास्टने हादरले खडे बाजार
शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास सिलेंडर ब्लास्टने मिक्सर गॅस दुरुस्ती दुकानात आग लागल्याने एकच धावपळ उडाली.
नेहमी गजबजणारा आणि गर्दीचा असणारा खडे बाजार परिसर आगीच्या घटनेमुळे हादरला आहे. आग लागलेल्या दुकानात चार गॅस सिलेंडर ब्लास्ट झाले असुन घटनास्थळी पोलिस अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखल होऊन आग आटोक्यात आणली…