This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सोने-चांदी स्वस्त झाले असल्याने ग्राहकांना दिलासा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे दिवाळीच्या शुभम मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना खुशखबर ही ठरली आहे. सध्या सोने-चांदी स्वस्त झाले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

याआधी सोन्याने मोठा उच्चांक गाठला होता मात्र आता 24 कॅरेट सोना 160 रुपयांनी स्वस्त झाला आहे मुंबई 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार दोनशे रुपये इतका होता तर मंगळवारी हा जर 61 हजार 360 रुपये होता त्यासोबत 22 कॅरेट सोने 150 रुपयाने स्वस्त झाला आहे 22 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 250 वरून एक छप्पन हजार शंभर रुपयांनी पोहोचला आहे त्यामुळे दीडशे रुपये सोने स्वस्त झाले आहे.

त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे चांदीचा दर हजार रुपयांनी कमी झाला आहे एक किलो चांदीच्या दराकरीता 73 हजार 500 रुपये मोजावे लागत आहेत यादी हा दर 73 हजार 53 रुपयांवर पोचला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now