This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*कर्नाटक मध्ये काँग्रेसचा विजय निश्चित*

*कर्नाटक मध्ये काँग्रेसचा विजय निश्चित*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक मध्ये काँग्रेसचा विजय निश्चित

आज शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावर पत्रकार परिषदेत वकील अनवेकर यांनी कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्चित होणार असे वक्तव्य केले.

यावेळी ते म्हणाले की कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्तीत जास्त जागा जिंकून सत्तेवरील आणि त्यानंतर दिलेल्या आपल्या आश्वासनाचे निश्चितपणे पूर्तता करेल याची खात्री जनतेने बाळगावी असे सांगितले.

यावेळी ते म्हणाले की भाग्य ज्योती या पहिला योजनेअंतर्गत प्रत्येक घराला २०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे तर गृहलक्ष्मी योजना याद्वारे प्रत्येक रोहिणीला दरमहा दोन हजार रुपये गौरव धन दिले जाणार आहे त्याचप्रमाणे युवा निधी योजना अंतर्गत बेरोजगार पदवीधारकांना दरमहा 3000 रुपये तर पदवी का डिप्लोमा धारकांना 15000 रुपये सहाय्या धन देणार आहे.

यामुळे या सर्व योजनांबाबत नागरिकांनी खात्री बाळगावी असे सांगितले. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

बेळगाव मध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विजयी करण्याच्या दृष्टीने सर्वजण कामाला लागलो असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24