This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*लाईव्ह व्हिडिओ बनवून केली आत्महत्या*

*लाईव्ह व्हिडिओ बनवून केली आत्महत्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाईव्ह व्हिडिओ बनवून केली आत्महत्या

 

एका विवाह तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील उपलदिनी गावात घडली आहे. सुहाना सोनार वय 21 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

सुहाना हिने फाशी घेण्यापूर्वी आपला मोबाईल व्हिडिओ ऑन करून आत्महत्या केली आहे. सुहाना हिचे तिचा प्रियकर अल्ताफ सुलेमान याच्याशी प्रेम होते यावेळी तिच्या प्रियकराने ब्लॅकमेल केले त्यामुळे ब्लॅकमेल ला कंटाळून सुहानाने आत्महत्या केली.

अल्ताफ सुहानी ला तुझे फोटो तुझ्या पतीला दाखवतो असे सांगून ब्लॅकमेल करत होता त्यामुळे ब्लॅकमेल ला कंटाळून आणि अब्रू जाण्याचे भीतीने सुहानाने लाईव्ह व्हिडिओ बनवून आत्महत्या केली आहे.

तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिघा जणांची नावे घेतली आहेत आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद बबलेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24