This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बोअरवेल बसविण्याच्या कामाचा शुभारंभ*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बोअरवेल बसविण्याच्या कामाचा शुभारंभ

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी मुजावर गल्ली येथे बोअरवेल बसविण्याच्या कामाचा शुभारंभ केला.

शहरातील नागरिकांना पाणीटंचाईने ग्रासले असून, यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने त्यांनी विकास कामाला सुरुवात केली आहे .

मतदान झाल्यापासून आमदार लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. परिसरातील नागरिकांनी बोअरवेलचा स्मार्ट वापर करून पाण्याचा विनाकारण अपव्यय करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या काही आठवड्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने परिसरातील लोक सुखावले आहेत तसेच त्यांना दिलासा मिळाला आहे .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now