This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जुगाडू कामामुळे नागरिकांतून संताप व्यक्त*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जुगाडू कामामुळे नागरिकांतून संताप व्यक्त

 

गांधीनगर दुर्गा माता रोड येथे पाण्याची टाकी अचानक फुटली त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.

सिंटेक्स ची टाकी दोन दिवसापूर्वी रिपेरी करण्यात आली होती. या आधी टाकीला चिर पडली होती मात्र या ठिकाणी दुसरी पाण्याचे सिंटेक्स बसविण्याऐवजी त्याच सिंटेक्स ला चिकटपट्टी लावण्यात आले होते.

त्यामुळे पाण्याचा जोर जास्त झाल्याने काल सायंकाळी टाकी फुटली आणि सर्व पाणी रस्त्यावर आहे. या ठिकाणी जुनी टाकी काढून नवी टाकी बसवावी अशी येथील नागरिकांची मागणी होती.

मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत तसेच आता या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पाण्याची टाकी बसवावी. अशी मागणी नागरिक करत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now