This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार जेष्ठ वकील आमदार ऍडव्होकेट पोन्नाप्पा यांचा सन्मान*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार जेष्ठ वकील आमदार ऍडव्होकेट पोन्नाप्पा यांचा आज बेळगाव बार असोसिएशन मध्ये सत्कार करण्यात आला.तसेच त्यांनी विधानसभेमध्ये वकील संरक्षण कायदा मंजूर होण्याकरिता महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

प्रारंभी बेळगाव बार असोसिएशन मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर एडवोकेट सुधीर चव्हाण एडवोकेट शिवणनावर एडवोकेट गिरीराज पाटील ऍडवोकेट सुदर्शन उपस्थित होते.

यावेळी या सर्वांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार आमदार एडवोकेट पोन्नप्पा यांचा शाल घालून तसेच श्रीफळ भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम हा बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यातील विविध बार असोसिएशनची पदाधिकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now