This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बीजगर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर जयंती साजरी*

*बीजगर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर जयंती साजरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीजगर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर जयंती साजरी

जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे.

येथील बीजगर्णी मध्ये देखील श्री बसवेश्वर युवक मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी अजगर नीचे ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन वसंत लक्ष्मण अष्टेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला तर प्रशांत बाळकृष्ण हेरेकर यांनी जगात ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या फोटोचे पूजन केले.

यावेळी अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिवजयंती आणि बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बसवेश्वर युवक मंडळ बीजगर्णीचे अध्यक्ष मधुकर हलकर्णीकर अनिल हलकर्णीकर प्रशांत हेरेकर एकनाथ पाटील तुकाराम हलकर्णीकर प्रकाश पाटील केदारलिंग हलकर्णीकर सुभाष पाटील सागर पाटील धोंडीबा गुरव यांच्यासह अन्य उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24