This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी*

*मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी*
पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे पाच वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव येथील वैभवशाली शिवजयंती उत्सव ९ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवाबद्दल विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व शिवभक्तांची तातडीची बैठक रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता किर्लोस्कर रोडवरील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक दळवी आणि सरचिटणीस मदन बामणे यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24