This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

 

शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे उद्घाटन उद्या दिनांक मंगळवार दिनांक 27-12-2022 रोजी सायंकाळी 06.00 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते होणार आहे.

तर या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा प्रभारी तथा जलसंपदा मंत्री गोविंदा कारजोळ, मुजराई हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी श्रीरामुलू ,नगरविकास मंत्री बी.ए. बसवराज उपस्थित राहणार आहेत .

नवीन बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी, अशी विनंती बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24