This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

डिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा

डिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेने शंभर वर्ष पूर्ण केल्याने शाळेमध्ये शतक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच या शतक महोत्सव वर्षानिमित्त 17 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम होणार आहे या दिवशी सुसंवाद सह अस्तित्व या थीमवर शांतता रॅली काढण्यात येणार असून दहा डिसेंबर 2022 रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत शाळेच्या प्रांगणातून या शांतता रॅली ला सुरुवात होणार आहे.

ही शांतता रॅली फर्स्ट रेल्वे गेट टिळकवाडी पोलीस स्टेशन बालिका आदर्श शाळा समर्थ मंदिर अनगोळ क्रॉस बिग बाजार हरी मंदिर भाग्यनगर दहावा क्रॉस आयएमआर गोमटेश शाळा गोगटे कॉलेज जीएसएस कॉलेज आरपीडी क्रॉस गोवावे स स्विमिंग पुल या मार्गे डीपी शा 17 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जे एन एम सी कॅम्पस येथील जिरगी सभागृहात ळेत परत येणार आहे तसेच औपचारिक समारोप समारंभ पार पडणार आहे.

 

त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा शतकोत्तर ग्रँड रियुनिअन 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या शतकूत्तर ग्रँड युनियन ला सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे डिव्हाईन प्रॉव्हिडंट ने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. सदर पत्रकार परिषद दिवाळी प्रॉव्हिडन्स या शाळेमध्ये आज सकाळी साडेदहा वाजता पार पडली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now