This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री दानम्मादेवी मंदिरमध्ये पालकी उत्सव व सहस्र दिपोत्सव कार्यक्रम साजरा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री दानम्मादेवी मंदिर आणि जगज्योती बसवेश्वर कल्याण मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अमावस्या निमित्त मंगळवार दिनांक 12-12-2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पालकी उत्सव व सहस्र दिपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष शंकर जी गुलाप्पा होसमनी व सौ.शोबक्का ब्रह्माकुमार उपस्थित होते .

यावेळी शंकर गौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालकी उत्सव पार पडला याप्रसंगी बेंबलगी यांच्या स्वागताने सुरू झालेला कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तर मारबा बबन्ना कित्तूर यांच्या नमनाने समारोप करण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now