This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रोपे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रोपे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा

 

बेळगांव:सोमवार 5.6.2023 रोजी बेळगांव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागच्या आवारामध्ये डॉ. महेश कोणी माननीय जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी यांच्या हस्ते रोपे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा कीटक नियंत्रण अधिकारी डॉ.एम.एस पल्लेद, क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.अनील कोरबू, जिल्हा सर्वेक्षक डॉ.बी.एन.तुक्कार आरोग्य शिक्षणाधिकारी शिवाजी मळगेन्नावर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

प्लॅस्टिक प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे., प्लास्टिकचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.आपल्या जमिनीच्या प्रदूषणामुळे, हवामानातील बदल, पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24